W aplikacji banku wybierz: BLIK → Przelew na telefon i wklej numer.
The content of the card
||श्री गजानन प्रसन्न||
||श्री कालिकादेवी प्रसन्न||
स.न.वि.वि.आमच्या येथे श्रीकृपेकरून आणि श्री कुलदेवतेच्या आशीर्वादाने आमचे जेष्ट चिरंजीव कु अभिषेक बाळकृष्ण राणे याचा साखरपुडा सभारंभ दिनांक २५ ऑगस्ट २०१९ रोजी संध्या ५.०० या शुभमुहूर्तावर करण्याचे योजिले आहे. तरी आपण सर्वांनी सहकुटुंब-सहपरिवार अगत्य यावे, ही आग्रहाची नम्र विनंती.
श्री. बाळकृष्ण जनार्दन राणे
सौ. अवंती बाळकृष्ण राणे
*कार्यस्थळ*
समाज कल्याण हॉल, दुसरा मजला, डी सी बी बैंक जवळ,विद्या मंदिर स्कूल समोर, सी. स. रोड, दहिसर (पूर्व) मुंबई ४०००६८