||श्री सातेरी प्रसन्न|| || श्री गणेशाय न
Create a similar
Send a card
The content of the card
||श्री सातेरी प्रसन्न|| || श्री गणेशाय नमः|| ||श्री स्वयंभू प्रसन्न||
सप्रेम नमस्कार!
आपणास कळविण्यात अत्यंत आनंद होत आहे कि आमची स्नुषा सौ. श्वेता आणि जेष्ठ पुत्र अमेय यांस कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. कन्या आणि तीचे माता-पिता अमेरिकेत असल्यामुळे, कन्येचा नामकरण संस्कार इंटरनेटच्या माध्यमातून आँनलाईन पद्धतीने करण्याचे योजिले आहे.
तरी आपण सहकुटुंब, सहपरिवार शनिवार दिनांक ११ जुलै २०२० रोजी रात्री ठीक ९:०० वाजता ओंनलाईन येऊन नूतन बालिकेस शुभआशीर्वाद द्यावेत ही नम्र विनंती.
आपले नम्र
सौ. अहिल्या (आजी) आणि अजित (आजोबा) धुरी
Statistics
Created today: 51
Created yesterday: 74
Created 7 days: 1638
Created 30 days: 3703
All ecards: 329037
Copyright by CreateGreetingCards.eu