Create a similar
Send a card
The content of the card
|| श्री गजानन प्रसन्न ||
सौ. पूनम व श्री. कृणाल देसाई
यांची कन्यारत्नाचा
नामकरण समारंभ
रविवार दि.१३/१०/२०१९ रोजी सकाळी ११:३० वाजता करण्याचे योजिले आहे. तरी आपण चिमुकल्या बाळास शुभाशीर्वाद देण्यास सहकुटुंब सहपरिवार अगत्य यावे, ही विनंती.
*कार्यस्थळ*
म्हात्रे हॉल,एल.आय.सी कॉलनी जवळ,मिठागर रोड, मुलुंड (पूर्व)-८१
मो.९९८७५९५७७१/२, ९९८७७०३९३९
*प्रिती भोजन*
दु.१२:३० ते ३:००
*निमंत्रक*
समस्त देसाई परिवार
*छोटे निमंत्रक*
ओमीत, डेलिना
*निमंत्रक*
समस्त देसाई परिवार
Statistics
Created today: 103
Created yesterday: 84
Created 7 days: 1329
Created 30 days: 3783
All ecards: 329243
Copyright by CreateGreetingCards.eu