??टूकलेु पिटूकले माझे हात
Create a similar
Send a card
The content of the card
इटूकलेु पिटूकले माझे हात,
इवले इवले माझे गाल,
गोड गोड किती छान!
सर्वांची मी छकुली लहान ???? मी ??
पण माझे नाव काय?
अहो ! तेच तर ठरवायचे आहे.
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण !
मग बारशाला यायचं ह!
तारीख: २१ जानेवारी, २०२१
सथळ- हॉटेल सवाली, जागृत मोटर्स जवळ, एमकेजी रोड, हुंबरात, कणकवली
Statistics
Created today: 36
Created yesterday: 74
Created 7 days: 891
Created 30 days: 4115
All ecards: 330135
Copyright by CreateGreetingCards.eu