Create a similar
Send a card
The content of the card
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती परी लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आणि त्यानंतरच्या प्रीतीभोजनाचे आग्रहा चे निमंत्रण .
मग येणार ना बारशाला २४ एप्रिल २०२१
मु. पो - शिरसगाव
तालुका - कडेगाव
जिल्हा - सांगली
Statistics
Created today: 43
Created yesterday: 63
Created 7 days: 589
Created 30 days: 2658
All ecards: 322907
Copyright by CreateGreetingCards.eu