Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
"नामकरण सोहळा"
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती छकुली लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आग्रहा चे निमंत्रण .
२१ जुलै २०२१
संध्याकाळी ४ ते ६ पर्यंत
निमंत्रक
श्री.सुहास अरुण सावंत
सौ.सुजाता सुहास सावंत
Statistics
Created today: 0
Created yesterday: 7
Created 7 days: 44
Created 30 days: 260
All ecards: 360116
Copyright by CreateGreetingCards.eu