Create a similar
Send a card
The content of the card
"नामकरण सोहळा"
ओठवर हसू गालावर खळी
आमच्याकडे उमलली आहे एक छोटीशी कळी
गोड गोड किती छान
सर्वांची ती छकुली लहान
पण तिचे नाव काय????
अहो तेच तर ठरवायचे आहे..म्हणून आपल्या सर्वांना बारशाचे आग्रहा चे निमंत्रण .
२१जुलै २०२१
संध्याकाळी ४ ते ६ पर्यंत
पत्ता
शिवसागर कमिटी
शिवसागर चाळ नं १ तानाजी नगर मालाड पूर्व
मो. 9029555870
निमंत्रक
श्री .सुहास अरुण सावंत
सौ. सुजाता सुहास सावंत
Statistics
Created today: 73
Created yesterday: 212
Created 7 days: 1774
Created 30 days: 3723
All ecards: 328912
Copyright by CreateGreetingCards.eu