आमचे येथे 24/01/2025 सोमवार रोजी साय॑काळी
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
।। श्री गणेशाय नमः ।।
हळदी कुंकुम निमंत्रण
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे 24/01/2025 सोमवार रोजी साय॑काळी
5 ते 9 वाजता हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
सौ . मनोरमा पारध
सौ . आरती मंदाडे
सौ . साक्षी पारध
सौ . शिवकन्या पारध
✽ स्थळ ✽
आसेगावकर पेट्रोल पंप, हनुमान मंदीर समोर, सप्तगिरी नगर पुसद.
Statistics
Created today: 2
Created yesterday: 13
Created 7 days: 68
Created 30 days: 330
All ecards: 360441
Copyright by CreateGreetingCards.eu