Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
।। श्री गणेशाय नमः ।।
चि.सौ.का.स्नेहल
चि.अक्षय
यांचा सुपारी समारंभ
दिनांक ११ जून २०२३ रोजी दुपारी १.०० वाजता आयोजित केला तरी आपणांस विनंती आपण शुभारंभास यावे ही विनंती.
* स्थळ *
स्वामी समर्थ मठ दौंडज
ता.पुरंधर,जि.पुणे
।। निमंत्रक ।।
सुनिल जाधव आणि परिवार
(७०५७१९०१३६)
Statistics
Created today: 6
Created yesterday: 11
Created 7 days: 105
Created 30 days: 378
All ecards: 360577
Copyright by CreateGreetingCards.eu