गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमचे परम पूज्य आजोबा स्वर्गीय श्रीमान मनोहरराव प्रल्हादराव शेंडगे यांचे आकस्मिक निधन गत दिनांक 17/06/2023 रोजी, वार : शनिवार, वेळ सकाळी : 10.05 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 30/06/2023 वार शुक्रवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।
गोड जेवण ---------दुपारी 12-30 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत
आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त शेंडगे परिवार
पत्ता : आळंदी, भालकी.
Statistics
Created today: 3
Created yesterday: 74
Created 7 days: 1590
Created 30 days: 3655
All ecards: 328989
Copyright by CreateGreetingCards.eu