Create a similar
Send a card
The content of the card
अहो, आजी -आजोबा , आत्या-मावशी-मामी-काकू-काका आणि सर्व मामा. आणि हा ताई ,दादा कुठे आहेत सगळे?
मी १ महिन्यांचा झालो सुद्धा , अजून मला नाव पण दिले नाही कुणी... शेवटी मम्मा पप्पा नी ओ दिली मला आणि १९ ऑगस्ट २०२३,संध्याकाळी ४ ते ७ वाजता माझा नामकरण सोहळा ठरला.. चला तर मग लागा तयारीला ,भरा तुमच्या बॅग्ज.... आणि हा सोहळा तुमच्या आशिर्वादा शिवाय कसा काय रंगणार मनापासून तुम्हा सगळ्यांची वाट पाहतोय.
Statistics
Created today: 41
Created yesterday: 109
Created 7 days: 577
Created 30 days: 1703
All ecards: 352786
Copyright by CreateGreetingCards.eu