Create a similar
Send a card
The content of the card
***गौरी पूजन निमंत्रण***
गौरी गणपतीच्या आगमना, सजली अवघी धरती, सोनपावलाच्या रुपाने ती येवो आपल्या अंगणी, होवो आपली प्रगती, लाभो आपणास् सुख समृद्धी.
शुक्रवार, २२ सप्टेंबर २०२३,
सायंकाळ ४ वाजता.
***स्थळ***
आशिर्वाद निवास,गोकुळ नगर पुणे.
***निमंत्रक***
लोखंडे परिवार.
मो.9049646475 | 91-9326756477