आई गौराई गणिती, आली माझ्या गं अंगणी
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
गौरी पूजन निमंत्रण
आई गौराई गणिती, आली माझ्या गं अंगणी
संग शिव चंद्रमोळी, करु पुजेची तयारी
झिम्मा फुगडीच्या संगे, रात्र उत्साही जागले
आगमनाचा सोहळा, माझ्या अंगणी रंगले
पत्ता: ब/३०९, संघर्ष सदन, ए.जी.पवार लेन,
भायखळा, मुंबई-२७.
निमंत्रक - संगीता संजय देवकर.
Statistics
Created today: 1
Created yesterday: 13
Created 7 days: 77
Created 30 days: 338
All ecards: 360453
Copyright by CreateGreetingCards.eu