Create a similar
Send a card
The content of the card
नामकरण समारंभ
II श्री महालक्ष्मी प्रसन्न II
स.न.वि.वि आमच्या इथे श्री गणेश कृपेने श्री. मिलिंद व सौ. तृप्ती यांना कन्यारत्नाचा लाभ झाला आहे. तरी आपण चिमुकल्या बाळास शुभार्शिवाद देण्यास अगत्य यावे ही विनंती.
आपले नम्र
श्री. मिलिंद सदानंद पवार सौ. तृप्ती मिलिंद पवार
वेळ आणि दिनांक
सोमवार, दिनांक २ ऑक्टोबर रोजी
सकाळी ११.३० वाजता
स्थळ
A/२०१, भूषण निकेतन, S. N. College चा मागे, नवघर रोड, भायंदर (पूर्व ), ठाणे - ४०११०५