Create a similar
Send a card
The content of the card
श्री गजानन प्रसन्न
सस्नेह निमंत्रण
मंडळी, तुम्हाला माहितच आहे की आम्ही आजी, आजोबा, मामा ह्या नव्या रेशीमबंधात गुंफले गेलो आहोत. ह्या नव्या नात्याचा गोडवा अनुभवत असतानाच आमच्या लाडक्या बाहुलीचं बारसं करत आहोत. त्याकरिता आमच्या खास स्नेहीजनांना आमच्याकडून खास निमंत्रण... नक्की या..
दि. ०५ नोव्हेंबर, २०२३ , रविवार
सकाळी ११ वाजता
पत्ता : समर्थ बॅन्क्वेट
एम एच बी काॅलनी
गोखले काॅलेजजवळ
गोराई रोड , बोरीवली पश्चिम
पंगत हाॅटेल येथून आत येणे.
गोखले काॅलेज ची गल्ली.
स्नेहांकित,
सुबोध
स्वाती
स्वयम