गोडजेवन निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमची परम पूज्य आजी स्वर्गीय कुसुमताई भाऊराव पिंपरखेडे (जोशी ) यांचे वृद्धापकाळाने निधन / देहांत गत दिनांक 30/11/2023 (गुरुवार ) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनांक 13/12/2023 (बुधवारी ) आमच्या देगलूर येथील निवास स्थानी ठेवण्यात आला आहे.
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त पिंपरखेडे (जोशी )परिवार
Statistics
Created today: 5
Created yesterday: 8
Created 7 days: 69
Created 30 days: 290
All ecards: 359983
Copyright by CreateGreetingCards.eu