वास्तुशांती,नवचंडी व श्री सत्यनारायण
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
|| श्री गणेशाय नमः ||
वास्तुशांती,नवचंडी व श्री सत्यनारायण महापूजा
आपल्याला आमंत्रित करण्यात अत्यंत आनंद होतो की श्री कुलस्वामिनी कृपेने आमच्या घरी वास्तुशांती आणि नवचंडी यज्ञ सोहळ्या निमित्त श्री सत्यनारायण पूजन करण्याचे योजिले आहे तरी आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवावी.
तारीख व वेळ:
---------------------------
शनिवार ६ जानेवारी २०२३
सत्यनारायण पूजन: सकाळी ९ नंतर
महाप्रसाद: दुपारी १२:३० नंतर
---------------------------
स्थळ:
फ्लॅट न. बी ३०३वेदांत अवेनु
सिटू भवना जवळ, श्री सिद्धी लॉस्य मागे ,
कुठवड नगर नाशिक.
विनीत
अमोल अमृतकर आणि परिवार
Statistics
Created today: 11
Created yesterday: 13
Created 7 days: 119
Created 30 days: 381
All ecards: 360571
Copyright by CreateGreetingCards.eu