Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण

Ads
हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
हळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण

साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात

हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…

तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!

आपल्या सोसायटी मधी येथ २८-०१-२०२४ रोजी साय॑काळी ७ वाजता

हळदी कुंकू आयोजिले आहे.

अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...

पत्ता: वीरा रेसिडेन्सी सोसायटी
पोडियम क्लब हाऊस
Similar cards
Inspirations
श्री गणेशाय नमः|| श्री स्वामी समर्थ ||On Thursday, 4 January 2024"ANANT CHATURDASHI UDYAPAN INVITATION"On Friday, 28th March 2025Gupteshwar Mahadevहळदी कुंकू समारंभासाठी आमंत्रण
Statistics Created today: 4 Created yesterday: 8 Created 7 days: 73 Created 30 days: 379 All ecards: 360583
Copyright by CreateGreetingCards.eu