Create a similar
Send a card
The content of the card
चि.आराध्य चे बोरन्हान
मकर संक्रांतीच्या निमित्ताने चि. आराध्य याचा बोरन्हान सोहळा व हळदी कुंकू समारंभ शनिवार दि.२० जानेवारी २०२४ संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. तरीही आपण सर्वांनी सहकुटुंब समारंभाला उपस्थित राहावे ही नम्र विनंती!!
ठिकाण: सिद्धिविनायक बंगला, नाशिक.
निमंत्रक: जुन्नरे परिवार.
Statistics
Created today: 55
Created yesterday: 60
Created 7 days: 512
Created 30 days: 4127
All ecards: 330214
Copyright by CreateGreetingCards.eu