साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि.१९.०१.२०२४ शुक्रवारी रोजी साय॑काळी ६ वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता- I-102 सत्यकुंज कॉम्प्लेक्स सेक्टर ३६ कामोठे
नवी मुंबई
Statistics
Created today: 14
Created yesterday: 12
Created 7 days: 110
Created 30 days: 453
All ecards: 359118
Copyright by CreateGreetingCards.eu