Create a similar
Send a card
The content of the card
❉ हळदी कुंकु निमंत्रण ❉
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि.19.01.2024 शुक्रवार रोजी
साय॑काळी ६ वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
❉ आपले नम्र ❉
सौ. भाग्यश्री गणेश वांढरे
D2 802 GK Dwarka Sai, Rahatani
Statistics
Created today: 15
Created yesterday: 72
Created 7 days: 424
Created 30 days: 4026
All ecards: 330320
Copyright by CreateGreetingCards.eu