हास्याचे हलवे , तीळ गुळाची ...
Create a similar
Send a card
The content of the card
हास्याचे हलवे , तीळ गुळाची खैरात
लुटून वाण, साजरा करू सण उत्साहात
रथसप्तमीच्या या शुभ मुहूर्तावर
आमच्या घरी हळदी कुंकू समारंभाचे आयोजन केले आहे.
आपल्या उपस्थितीने कार्यक्रमाची शोभा वाढवावी..
तारीख:२५-०१-२०२४
वेळ:६ ते ९:३०
पत्ता: महालक्ष्मी अपार्टमेंट, दहिवलकर ले आऊट, यवतमाळ .
Statistics
Created today: 103
Created yesterday: 99
Created 7 days: 588
Created 30 days: 1705
All ecards: 352739
Copyright by CreateGreetingCards.eu