साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. २९/०१/२०२४ रोजी साय॑काळी ६.००वाजता
हळदी कुंकू व देवांश चे बोरन्हाण आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता: आयशा अपार्टमेंट निजामपूर
Statistics
Created today: 0
Created yesterday: 9
Created 7 days: 52
Created 30 days: 333
All ecards: 359674
Copyright by CreateGreetingCards.eu