Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
हळदी कुंकू निमंत्रण
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे आज 07.02.2024 बुधवार रोजी सायंकाळी ६.३० वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
ठिकाण: पोटसुरे चाळ , कवे आळी महाड
निमंत्रक: सौ. विजयालक्ष्मी पोटसुरे,
सौ. मयुरी पोटसुरे,
सौ. स्मिता पोटसुरे
Statistics
Created today: 3
Created yesterday: 8
Created 7 days: 67
Created 30 days: 317
All ecards: 360419
Copyright by CreateGreetingCards.eu