हळदी कुंकू निमंत्रण साजरे ...
Create a similar
Send a card
The content of the card
हळदी कुंकू निमंत्रण
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. ११/०२/२०२४ वार रविवार रोजी साय॑काळी ६ वाजता हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
पत्ता: बालाजी निवास घनश्याम हाउसिंग सोसायटी पंढरपूर
Statistics
Created today: 7
Created yesterday: 74
Created 7 days: 1594
Created 30 days: 3659
All ecards: 328993
Copyright by CreateGreetingCards.eu