Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

स्वर्गीय किशोर प्रभाकरराव सुर्यवंशी

Ads
स्वर्गीय किशोर प्रभाकरराव सुर्यवंशी
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

स्वर्गीय किशोर प्रभाकरराव सुर्यवंशी (लातूर) यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक 1८/02/2024 (रविवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनाँक 02/03/2024 (शनिवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण,पाखरसंगवी रोड,गट नंबर 83 सरस्वती संगीत विद्यालय रोड,चर्च शेजारी.
12-00 वाजता पासून

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल प्रभाकर शंकरराव सुर्यवंशी परिवार
Similar cards
Inspirations
Nagyon sajnáljuk a történteket??न्देशOn behalf of the Iran teamWith profound grief and deep sorrow we inform the sad demise of beloved Abdul Majeed Nadaf , Chota B
Statistics Created today: 19 Created yesterday: 15 Created 7 days: 79 Created 30 days: 353 All ecards: 359538
Copyright by CreateGreetingCards.eu