Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

तेरवी निमंत्रण पत्रिका ...

Ads
तेरवी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान रामराव नारायण कुसळे यांचे आकस्मिक निधन / देहांत गत दिनांक २१/०३/२०२४ (गुरूवार) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक ०२/०४/२०२४(मंगळवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

गोड जेवण दुपारी १२:०० ते ४:०० वाजेपर्यंत

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त कुसळे परिवार
पत्ता : सिरळि
Similar cards
Inspirations
??And when the call came for the soul to depart,It merged in the name of the Lord”Saturday, 10th Mayकबीरा जब हम आए जगत में, जग हंसा हम रोए ।With Profound Grief and Sorrow we regret to Inform That Our Beloved FatherRachna-Dalip Singh(Daughter&Son in law)
Statistics Created today: 4 Created yesterday: 23 Created 7 days: 142 Created 30 days: 616 All ecards: 358115
Copyright by CreateGreetingCards.eu