Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

शोक पत्र- आपणांस ...

Create a similar
Send a card
The content of the card
शोक पत्र-

आपणांस कळविण्यात अत्यंत दुःख होते आमचे वडील कै.सुरेश पांडुरंग झोरे यांचे आकस्मिक निधन दिनांक १/०४/२०२४ (सोमवारी) झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनाँक १३/०४/२०२४ (शनिवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त झोरे परिवार
Similar cards
Inspirations
On Saturday 7th Augustब्रम्हभोज-कार्यक्रमFor his heavenly adobe on 17th May, 2023
Statistics Created today: 42 Created yesterday: 85 Created 7 days: 614 Created 30 days: 2653 All ecards: 322844
Copyright by CreateGreetingCards.eu