Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
इटूकलेु पिटूकले माझे हात,
इवले इवले माझे गाल,
गोड गोड किती छान!
सर्वांचा मी छकुली लहान ???? मी ??
पण माझे नाव काय?
अहो ! तेच तर ठरवायचे आहे.
म्हणून आपणा सर्वांना आग्रहाचे निमंत्रण !
मग बारशाला यायचं ह!
रविवार तारीख: २३ जून, २०२४
वेळ सकाळी १०:३० वा
सिद्धिविनायक गार्डन हॉल, बिर्ला कॉलेज रोड, कल्याण पश्चिम, कल्याण - ४२१३०१ ( भोईरवाडा बस स्टॉप जवळ)
Statistics
Created today: 8
Created yesterday: 36
Created 7 days: 246
Created 30 days: 1949
All ecards: 356728
Copyright by CreateGreetingCards.eu