Create a similar
Send a card
The content of the card
|| चौदावी निमंत्रण ||
शोक पत्र
आपणांस कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे की, आमची आई श्रीमती गोदावरी रामराव कुभांरे यांची गुरूवार २०/०६/२०२४ ला स्वर्गवासी झाले. त्या प्रित्यर्थ "चौदावा कार्यक्रम" रोज बुधवार ०३/०७/२०२४ ला करण्याचे ठरविले आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
- शोकाकुल
शिवशंकर रामराव कुभांरे
रविशंकर रामराव कुभांरे
नरेश रामराव कुभांरे
Statistics
Created today: 71
Created yesterday: 212
Created 7 days: 1772
Created 30 days: 3721
All ecards: 328910
Copyright by CreateGreetingCards.eu