Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय श्रीमान मोतीराम आंबटकर यांचे आकस्मिक निधन दिनांक 24/06/2024 झाले । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक 7/6/2024 (रविवार) आमच्या निवास स्थानी बेला कासा क्लब हाऊस बाणेर ठेवण्यात आली आहे।

जेवण दुपारी 12-00 वाजता
आपल्या सर्वांची उपस्थिती प्रार्थनीय आहे.

- शोकाकुल समस्त आंबटकर परिवार
बेला कासा सोसायटी क्लब हाऊस बाणेर
पुणे
Similar cards
Inspirations
With profound grief and sorrow, we regret to inform that my beloved father Honorary Flying Officer(I4th August at 1700 hrs
Statistics Created today: 15 Created yesterday: 14 Created 7 days: 74 Created 30 days: 345 All ecards: 359520
Copyright by CreateGreetingCards.eu