Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण माझा ...

Ads
चौदावी निमंत्रण    माझा ...
Create a similar
Send a card


Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)

The content of the card
चौदावी निमंत्रण

माझा मुलगा स्वर्गीय मनिष राजेश्वर सुपाडे ह्याला दिनांक २९/०७/२०२४ (सोमवार) देवाज्ञा झाली.

त्याची चौदावी दिनांक ११/०८/२०२४ (रविवार) आमच्या मुंबई च्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे.

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे.

शोकाकुल
श्री. राजेश्वर सुपाडे
सौ. चैताली मनिष सुपाडे
चि. ऋग्वेद मनिष सुपाडे

पत्ता-
मेडिटररन ए - ५०२,
कासा रिओ, पलावा, डोंबिवली ईस्ट
मुंबई - ४२१२०४
Similar cards
Inspirations
Daawat:- 30/05/2024 Thursday (Venue:At home)ਅੰਤਿਮ ਸੰਸਕਾਰस्व. सौ.विजया सुरेश कळमकर यांच्या अकरमशोक संदेश20-May-2023
Statistics Created today: 5 Created yesterday: 13 Created 7 days: 71 Created 30 days: 333 All ecards: 360444
Copyright by CreateGreetingCards.eu