Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
माझी आई स्व.श्रीमती शांताबाई वासुदेवराव मुलकलवार यांच्या अकरमास कार्यक्रम दिनांक 18 नोव्हेंबर 2024 ला आयोजित केलेला आहे तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- आमचे राहते घरी,गडचिरोली.
भोजन वेळ:- दुपारी 1 ते सायंकाळी 6 पर्यंत
रवींद्र वासुदेवराव मुलकलवार
Statistics
Created today: 5
Created yesterday: 13
Created 7 days: 71
Created 30 days: 333
All ecards: 360444
Copyright by CreateGreetingCards.eu