Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

आमचे मातोश्री स्वर्गीय मिराबाई उत्तम

Ads
आमचे मातोश्री स्वर्गीय मिराबाई उत्तम
Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे मातोश्री स्वर्गीय मिराबाई उत्तमराव तल्हार यांना दिनांक २३/११/२०२४ (शनिवार) रोजी देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक ०६/१२/२०२४ ( शुक्रवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
समस्त तल्हार परिवार
पत्ता. विनोबा भावे नगर नागपूर
Similar cards
Inspirations
Saturday, 12th AprilSerdeczne podziękowania za pamięć i złożoną ofiarę na msze święte za Ś.P. Henryka składaFor the eternal peace of the departed soul we will perform his cremation ceremony on 22 September??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देPrayer Meet
Statistics Created today: 114 Created yesterday: 81 Created 7 days: 584 Created 30 days: 2243 All ecards: 339223
Copyright by CreateGreetingCards.eu