Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोडजेवन निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोडजेवन निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
गोडजेवन निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे परम पूज्य वडील कै.बाबुराव गोविंदराव जोशी यांचे आकस्मिक निधन दिनांक 18/11/2024 (सोमवार) या दिवशी झाले.देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोडजेवणाचा कार्यक्रम दिनांक 01/12/2024 (रविवार) आमच्या निवास स्थानी मौजे उजना येथे ठेवण्यात आला आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करावी।

- शोकाकुल समस्त जोशी (उजनेकर) परिवार...
Similar cards
Inspirations
Rasam Pagri(kirya)LT. Smt Munni Devi JainSh Chawla , who left for his heavenly adobe on 09th Dec, 2021 (Thursday)
Statistics Created today: 13 Created yesterday: 14 Created 7 days: 72 Created 30 days: 343 All ecards: 359518
Copyright by CreateGreetingCards.eu