आमचे वडील स्वर्गीय श्रीमान, संगीत माध
Create a similar
Send a card
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमचे वडील स्वर्गीय श्रीमान, संगीत माधवराव राठोड यांचे (सोमवार)दिनांक २४/११/२०२४ रोजी कीरकोळ आजाराने निधन झाले. देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची तेरवी दिनांक ०७/१२/२०२४ (शनिवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त राठोड परिवार
रा.कीनाळा ता.कळंब जि.यवतमाळ
Statistics
Created today: 73
Created yesterday: 212
Created 7 days: 1774
Created 30 days: 3723
All ecards: 328912
Copyright by CreateGreetingCards.eu