Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमचे वडील स्वर्गीय अरविंद रामचंद्र होटे यांना दिनांक ११/१२/२०२४ (बुधवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनांक २४/१२/२०२४ (मंगळवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
मुकुंद अरविंद होटे
पत्ता:०१, पंचदीप सोसायटी, जयप्रकाश
नगर नागपूर
Similar cards
Inspirations
??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देSardar Mangat Ram JiTo celebrate this azeem sharaf betowed upon you we invite you and your family to join us for dinner
Statistics Created today: 10 Created yesterday: 15 Created 7 days: 70 Created 30 days: 344 All ecards: 359529
Copyright by CreateGreetingCards.eu