चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card
The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका
शोक पत्र-
आमची आजी व स्वर्गीय श्रीमती सरस्वती गजानन मत्ते यांना दिनांक 18/12/२०२४ (बुधवार) देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक 12/०1/२०२5 (रविवार) आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आली आहे।
आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल
चेतन वसंत मत्ते
वनिता वसंत मत्ते
पत्ता रा,परसोडी,तालुका गोंडपिपरी,जिल्हा चंद्रपूर
Statistics
Created today: 57
Created yesterday: 458
Created 7 days: 921
Created 30 days: 4162
All ecards: 329760
Copyright by CreateGreetingCards.eu