Create a similar
Send a card
The content of the card
|| जय जिनेन्द्र ||
हळदी कुंकू निमंत्रण
साजरे करू मकर संक्रमण,करून संकटावर मात,हास्याचे हलवे फुटून,तिळगुळाची करू खैरात.
तिळगुळ घ्या गोड गोड बोला..
आमच्या येथे दि. 19/1/2025 रविवार रोजी सायंकाळी 4 वाजता हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण..
निमंत्रक
सौ अक्षता निखिल शहा
"तथास्तु" अमृत पार्क
8888660020
Statistics
Created today: 1
Created yesterday: 52
Created 7 days: 394
Created 30 days: 3949
All ecards: 330493
Copyright by CreateGreetingCards.eu