Create a similar
Send a card
The content of the card
चि. श्रीयान
बोरन्हाण सोहळा निमंत्रण .
मकर संक्रांतीच्या निमित्ताने चि. श्रीयान याचा बोरन्हाण सोहळा आम्ही बुधवार दि. १५ जानेवारी २०२५ संध्याकाळी ६ वाजता आयोजित केला आहे. आपणही आपल्या मुलांसह येऊन आनंद लुटावा ही नम्र विनंती!!
❉ पत्ता ❉
A-301,डायनॅमिक ओएसिस,उंड्री
✽ निमंत्रक ✽
सौ. प्रियंका सचिन धारुरकर
Statistics
Created today: 133
Created yesterday: 81
Created 7 days: 603
Created 30 days: 2262
All ecards: 339242
Copyright by CreateGreetingCards.eu