साजरे करू मकर संक्रमण, करून ...
Create a similar
Send a card
Stworzyłeś swoją kartkę? Postaw nam kawę na rozwój projektu ;)
The content of the card
साजरे करू मकर संक्रमण, करून संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळाची करू खैरात.....
तीळ गुळ घ्या गोड गोड बोला.......!
आमच्या येथे जुई च्या संक्रांती निमित्त हळदी कुंकवाचा कार्यक्रम आयोजित केला आहे तरी सर्वांनी लेकी सूनासह येण्याचे करावे.🟡🔴
दी.26/01/2025
वेळ - 5 ते 7
पत्ता - आमचे राहते घर
विनीत *
सौ.चैताली उल्हास सदावर्ते
सौ. आरती जयदीप सदावर्ते
Statistics
Created today: 1
Created yesterday: 6
Created 7 days: 75
Created 30 days: 324
All ecards: 359473
Copyright by CreateGreetingCards.eu