साजरे करु मकर संक्रमण, करुन ...
Create a similar
Send a card
Zbieramy na nowe darmowe kartki!
The content of the card
साजरे करु मकर संक्रमण, करुन संकटावर मात
हास्याचे हलवे फुटुन, तिळगुळांची करु खैरात…
तिळगुळ घ्या गोड गोड बोला…!
आमचे येथे दि. 30.01.2025 गुरूवार रोजी सायंकाळी 6:30 ते 9:00 वाजता
हळदी कुंकू आयोजिले आहे.
अगत्याचे येणे करावे हे आग्रहाचे निमंत्रण...
B 405 निलया होम्स
सौ निलम गणेश खटावकर
Statistics
Created today: 1
Created yesterday: 11
Created 7 days: 128
Created 30 days: 455
All ecards: 359011
Copyright by CreateGreetingCards.eu