आमचे परम पूज्य बंधू स्वर्गीय कै विनोद
Create a similar
Send a card
Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę
The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका
आमचे परम पूज्य बंधू स्वर्गीय कै विनोद भरत गुरव यांचे आकस्मिक निधन दिनांक 31/01/2025 रोजी, वार : शुक्रवार, वेळ सकाळी: 7.05 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 12/02/2025 वार बुधवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 10.30 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत
आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।
- शोकाकुल समस्त गुरव परिवार
पत्ता : बसवेश्वर कॉलनी, नवगण कॉलेज शेजारी परळी वैजनाथ.
Statistics
Created today: 32
Created yesterday: 29
Created 7 days: 198
Created 30 days: 1550
All ecards: 357019
Copyright by CreateGreetingCards.eu