Create a similar
Send a card
The content of the card
तेरवी निमंत्रण पत्रिका
श्री / श्रीमती ----------------------------------------------------------------------
आपणास कळविण्यात अत्यंत दु:ख होत आहे कि, माझी आई श्रीमती मीराबाई लहानुजी परचाके रा तळोधी मोकासा,हे दिनांक ०४/१२/२०२४ रोज बुधवारला " स्वर्गवासी " झाली त्याप्रीत्याथ तेरवी (गंगापूजन) कार्यक्रम दिनांक २६/०२/२०२५ रोजी बुधवारला दुपारी १२.०० वा. करण्याचे ठरविले आहे. तरी होणाऱ्या कार्यक्रमास आपली उपस्थिती प्रार्थनिय आहे.
गोड जेवण ------------------ दुपारी 01-00 वाजता
स्थळ ::- आमच्ये राहते घरी, -:: आपले विनीत ::-
रा तळोधी मोकासा सौ . शोभा श्री मधुकर परचाके
-:: भोजन वेळ ::-
दुपारी ३.०० ते आपले आगमना पर्यंत.
Statistics
Created today: 0
Created yesterday: 135
Created 7 days: 560
Created 30 days: 2160
All ecards: 339244
Copyright by CreateGreetingCards.eu