Create a similar
Send a card
The content of the card
अकरमास निमंत्रण पत्रिका
आमचे वडील स्व.श्री धनराज गुलाबराव वाघ, यांच्या अकरमास निमित्य
" श्री दत्त महाराज,महापूजा"
दिनांक ,09 एप्रिल 2025 रात्री ला आयोजित केलेली आहे,
तसेच सहभोजन चा कार्यक्रम, दिनांक 10 एप्रिल 2025, आयोजित केला आहे. तरी आपली सहपरिवार उपस्थिती प्रार्थनीय आहे.
स्थळ:- आमचे राहते घरी,
श्री चिंतामणी हायस्कूल जवळ,कळंब
भोजन वेळ:- दुपारी 12 ते सायंकाळी 4 पर्यंत
शोकाकुल: श्री सचिन धनराज वाघ
श्री चेतन धनराज वाघ