निमंत्रण चैत्र गौरी हळदी ...
Create a similar
Send a card
Wesprzyj Polski darmowy generator kartek!
The content of the card
निमंत्रण
चैत्र गौरी हळदी कुंकू समारंभ
सालाबाद प्रमाणे आमच्या येथे श्री केदार जननी मातेच्या कृपेने
चैत्र गौरी हळदी कुंकू कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या कार्यक्रमासाठी आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे.
दिनांक := २५एप्रिल २०२५ शुक्रवार
वेळ := संध्याकाळी
स्थळ:= २०१ चंद्रनगर कोलेनी, वाघोडीया रोड, वडोदरा
सौ.सुचेता (सौ अलका) व गिरीष देशपांडे व परिवार.
Statistics
Created today: 2
Created yesterday: 11
Created 7 days: 61
Created 30 days: 302
All ecards: 359973
Copyright by CreateGreetingCards.eu