Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Zbieramy na nowe darmowe kartki!

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमची आई स्वर्गीय कै विठाबाई कोटायाआप्पा स्वामी यांचे निधन दिनांक २०/०५/२०२५ रोजी, वार : रविवार, वेळ सकाळी:२.२६ वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : २५/०७/२०२५ वार शुक्रवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी १२:०० ते सायंकाळी ६:०० वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त स्वामी परिवार, कोल्हेबोरगाव

पत्ता :कोल्हेबोरगाव ता. बिलोली जिल्हा.नांदेड
Similar cards
Inspirations
On Tuesday, 23 January 2020On Thursday , 19 dec 2024On Tuesday , 31st January 2023✨ KrishavFrom - Mrs. Kusum Indorkar &12/05/2025
Statistics Created today: 1 Created yesterday: 13 Created 7 days: 72 Created 30 days: 308 All ecards: 360409
Copyright by CreateGreetingCards.eu