Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

चौदावी निमंत्रण पत्रिका ...

Ads
चौदावी निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
चौदावी निमंत्रण पत्रिका

शोक पत्र-

आमची आई स्वर्गीय सीताबाई नथुजी सालवटकर यांचा दिनांक २१/०७/२०२५ सोमवार देवाज्ञा झाली । देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांची चौदावी दिनाँक ०३/०८/२०२५ रविवार आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।

आपल्या सर्वास विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल
मनोहर एन.सालवटकर
अशोक एन. सालवटकर
वामनराव एन. सालवटकर
रा. नारायणपूर पोस्ट.कोरा ता. समुद्रपूर जि.वर्धा
Similar cards
Inspirations
Smt. Pushpa GuptaMajlis Asal-e-sawab??ेरहवीं संस्कार सूचना निमंत्रण सन्देगोडजेवनBhog Di Antim Ardaas 17 October 2023 Nu Gurdwara Shri Guru Singh Sabha, Gali No. 8 Kabir Nagar VichLT. Pardeep Singh
Statistics Created today: 4 Created yesterday: 15 Created 7 days: 64 Created 30 days: 338 All ecards: 359523
Copyright by CreateGreetingCards.eu