Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Jeśli chcesz się nas wesprzeć? możesz postawić kawkę

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कै पदमाकर भाऊराव देशमुख यांचे आकस्मिक निधन दिनांक २०/08/2025 रोजी, वार : बुधवार वेळ संध्याकाळी : 5.5 झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 4/09/2025 वार गुरुवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 12.00 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त देशमुख परिवार

पत्ता :रा.जि .जालना,ता.जालना, ग.मौजपूरी
Similar cards
Inspirations
Venue : J-908, Sarang, Nanded Cityहळदी किवा लुट्ट आमंत्रणOn TODAY , 3rd Feb 2024 SaturdayYou are invited to celebrate with usOn Tursday, 26 January 2023Familia ya Bw &Bi CHARLES ABSALOUN ONING
Statistics Created today: 25 Created yesterday: 38 Created 7 days: 128 Created 30 days: 396 All ecards: 360535
Copyright by CreateGreetingCards.eu