Createa free cards
Searchmade ecards
Wishesbase wishlist

गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...

Ads
गोड जेवण निमंत्रण पत्रिका ...
Create a similar
Send a card


Wesprzyj Polski darmowy generator kartek!

The content of the card
गोड जेवण निमंत्रण पत्रिका


आमचे परम पूज्य वडील स्वर्गीय कै सोपानराव कळमासे यांचे आकस्मिक निधन दिनांक 12/10/2025 रोजी, वार : रविवार, वेळ सकाळी: 9:00 वाजता झाले। देव त्यांच्या आत्म्याला शांती देवो। त्यांचा गोड जेवणाचा कार्यक्रम दिनांक : 24/10/2025 वार शनिवार रोजी आमच्या निवास स्थानी ठेवण्यात आला आहे।
गोड जेवण सकाळी 10.30 ते सायंकाळी 05-00 वाजेपर्यंत

आपल्या सर्वास मनःपूर्वक विनंती आहे की राहत्या घरी येऊन श्रद्धांजली अर्पण करणे ।

- शोकाकुल समस्त कळमासे परिवार

पत्ता : बेटबालकुंदा, ता.बसवकल्याण,जी. बीदर
Similar cards
Inspirations
1st Feb 2023, Wed, 10:00AM ---- PujaSector-9 community center,karnalNote : Please do come with your partnerOn Friday, 8th December 2023On Monday, 07 Feb 2022Time- 3:30 PM onwards
Statistics Created today: 0 Created yesterday: 6 Created 7 days: 52 Created 30 days: 280 All ecards: 359992
Copyright by CreateGreetingCards.eu